Vision English Medium School

In The Classroom

शाळेतील काही क्षणांची एक मालिका, 'वर्ग खोलीतून डोकावताना......'

आपण शाळेत वर्षभर विविध दिनविशेष साजरे करत असतो, तसेच अनेक उपक्रमही घेत असतो. हे उपक्रम मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम करतात. मुलांच्या या बालविश्वातील उपक्रमांचे महत्त्व आणि त्यांचा उत्साह याविषयी थोडक्यात आपल्याला ऐकायला आणि पहायला नक्कीच आवडेल.  
चला तर मग, ह्या मालिकेच्या निमित्ताने आपल्या पाल्याच्या शालेय विश्वाची एक छोटीशी सफर करूयात. 
 
व्हिजन परिवार